Kape Technologies Layoffs: केप टेक्नॉलॉजीमधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॅन गेरिके यांनी देखील कंपनी सोडली
जगभरात सध्या सुरु असलेल्या आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात ही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सायबर सिक्युरिटी फर्म Kape Technologies ने सर्वच विभागातील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॅन गेरिके यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Zomato Layoffs: फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; जाणून घ्या कारण
Advertisement
Advertisement
Advertisement