Intel Layoffs: इंटेलमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, खर्च कमी करण्यासाठी घेणार कठोर निर्णय

सध्या आर्थिक मंदीच्या काळात आपला खर्च कमी करण्याच्या उद्देशान कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Layoffs (PC- Pixabay)

सध्या जगभरामध्ये जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.  आता चिप उत्पादक कंपनी इंटेल (Intel ) देखील पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoffs) करणार आहे. सध्या आर्थिक मंदीच्या काळात आपला खर्च कमी (Reduce Costs) करण्याच्या उद्देशान कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यापुर्वीही इंटेल आपल्या 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामा वरुन कमी केेले होते.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement