Instagram Down? युजर्स कडून ट्वीटर वर तक्रारींचा पाऊस; इंस्टाग्राम डाऊन मागील कारण अद्याप अस्पष्ट

Meta चं Instagram जगभरात आज (31 मार्च) डाऊन असल्याचं समोर आलं आहे.

Instagram (PC - pixabay)

Meta चं Instagram जगभरात आज (31 मार्च) डाऊन असल्याचं समोर आलं आहे. ट्वीटर वर अनेक युजर्सने याबाबत आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. दरम्यान या फोटो शेअरिंग अ‍ॅप वर सध्या लॉगिंग करता येत नसल्याच्या, फोटो अपलोड होत नसल्याच्या आणि काही इंस्टाग्राम फीचर्सचा वापर करता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान इंस्टाग्राम डाऊन का आहे? याचं कारण अस्पष्ट आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement