मेटा च्या मालकीचं इंस्टाग्राम हे लोकप्रिय सोशल मीडीया अ‍ॅप डाऊन झालं आहे. या अ‍ॅप वर काही युजर्सची पेज लोड  होत नसल्याची तक्रार आहे. दरम्यान इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर अनेकांनी ट्वीटर वर मिम्स शेअर करत आपला संताप,  तक्रारी नोंदवल्या आहेत. पीसी, लॅपटॉप वरून इंस्टाग्राम उघडत नसल्याच्या तक्रारी आहेत.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)