Instagram Down: इंस्टाग्राम डाऊन; फीड वर Cars, Nature Views चे फोटो; Insta Reels देखील दिसत नाहीत!

X वर #InstagramDown ट्रेंड होत होता. इंस्टा रील्स पाहताना युजर्सना त्या दिसत नव्हत्या.

Instagram Down (File Image)

इंस्टाग्राम पुन्हा डाऊन झालं आहे. आज, 29 जून दिवशी Meta च्या मालकीचं इंस्टाग्राम ठप्प झाल्याची तक्रार केली आहे. X वर #InstagramDown ट्रेंड होत होता. इंस्टा रील्स पाहताना युजर्सना त्या दिसत नव्हत्या. तसेच फीड पेज वर देखील योग्य फोटो नव्हते. Meta कडून याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement