Hypersonic Vehicle Trials: ISRO आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने यशस्वीरित्या घेतली हायपरसॉनिक वाहन चाचणी

चाचण्यांनी सर्व आवश्यक मापदंड साध्य केले असून हायपरसोनिक वाहन क्षमता प्रदर्शित केली आहे. यासंदर्भात ISRO ने एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

Hypersonic Vehicle (PC - Wikimedia Commons)

Hypersonic Vehicle Trials: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (Indian Space Research Organisation ISRO) आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (Integrated Defence Staff) ने संयुक्तपणे हायपरसॉनिक वाहन चाचण्या (Hypersonic Vehicle Trials) घेतल्या आहेत. चाचण्यांनी सर्व आवश्यक मापदंड साध्य केले असून हायपरसोनिक वाहन क्षमता प्रदर्शित केली आहे. यासंदर्भात ISRO ने एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now