JOB Offer: Layoffs च्या काळात ‘ही’ भारतीय कंपनी देणार 1 हजारापेक्षा अधिक लोकांना काम

नोकरी शोधणाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना जॉबवरुन काढून टाकत आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.  HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये एका हजार कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement