सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना जॉबवरुन काढून टाकत आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये एका हजार कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा ट्विट -
#HCLTech to expand operations in #Romania and hire 1,000 people to double its headcount in the next two years.@Sourabh_Lele reports https://t.co/4JjGQ5WnDm#ITsector #HCLTechnologies pic.twitter.com/UG1kB4MVdL
— Business Standard (@bsindia) March 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)