Free Gift Offers: मोफत भेटवस्तू ऑफरसंदर्भात सरकारी सायबर एजन्सीने दिली चेतावणी; गोपनीय माहिती चोरण्यासाठी चीनी वेबसाइट्सची असू शकते युक्ती

मोफत भेटवस्तू ऑफर स्विकारल्यास वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरण्यासाठी चिनी वेबसाइट्सचा डाव असू शकतो, अशी शक्यता एजन्सीने व्यक्त केली आहे.

Cyber Crime (PC - IANS)

Free Gift Offers: देशातील फेस्टिव्हल सीझन दरम्यान, सरकारी सायबर एजन्सीने युजर्संना चेतावणी दिली आहे. मोफत भेटवस्तू ऑफर स्विकारल्यास वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरण्यासाठी चिनी वेबसाइट्सचा डाव असू शकतो, अशी शक्यता एजन्सीने व्यक्त केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)