Google Down: जगातील आघाडीच सर्च इंजिन गूगल ची सेवा जगात अनेक ठिकाणी ठप्प; google.com, Google Drive वापरताना युजर्सना समस्या
वेबसाईट सोबतच Google Drive देखील ठप्प होते. यामुळे जगभरात कोट्यावधी युजर्सचा खोळंबा झाला आहे.
जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगल आज काही ठिकाणी ठप्प पडल्याची बाब समोर आली आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशियामधील काही ठिकाणी गूगलची सेवा विस्कळीत झाली होती. google.com वर सर्च करताना युजर्सना '502 error'दिसत होता. The Downdetector app,वर गूगल काही तांत्रिक गोष्टीत बिघाड झाल्याने सेवा देऊ शकत नसल्याचं दाखवत अअहे. वेबसाईट सोबतच Google Drive देखील ठप्प होते. यामुळे जगभरात कोट्यावधी युजर्सचा खोळंबा झाला आहे. अमेरिकेसोबतच युके, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि यूके मधील काही भाग इथे सेवा ठप्प होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement