ChatGPT: चॅट जीपीटीमुळे 30 कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जाणार, अहवालातून स्पष्ट

Goldman Sachs च्या अर्थशास्त्रज्ञांनी अहवाल दिला आहे की जगभरातील 30 कोटी पेक्षा पूर्णवेळ नोकर्‍या ChatGPT सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्मद्वारे ऑटोमॅटेड केल्या जाऊ शकतात.

ChatGPT (PC- Twitter/@RadarHits)

चॅट जीपीटी हे नुकताच लाँच झालेले आहे. चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन आहे. गेल्या वर्षअखेरीपासून देशभरात अनेकांनाच नोकरी गमवावी लागली. फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात ही परिस्थिती पाहायला मिळाली. Goldman Sachs च्या अर्थशास्त्रज्ञांनी अहवाल दिला आहे की जगभरातील 30 कोटी पेक्षा पूर्णवेळ नोकर्‍या ChatGPT सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्मद्वारे ऑटोमॅटेड  केल्या जाऊ शकतात.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement