Ericsson Layoffs: टेलिकॉम कंपनी एरिक्सन मध्ये 1200 कर्मचार्यांची नोकर कपात
एरिक्सनने पुढील खर्च कपातीची गरज सांगून जानेवारीमध्ये संभाव्य कर्मचारी कपातीची पूर्वल्पना दिली होती.
टेलिकॉम कंपनी एरिक्सन मध्ये नोकर कपात करण्यात आली आहे. कॉस्ट कटिंगचं कारण देत स्वीडन च्या टेलिकॉम कंपनी मध्ये 1200 जणांच्या नोकरी वर गदा आली आहे. एरिक्सनने पुढील खर्च कपातीची गरज सांगून जानेवारीमध्ये संभाव्य कर्मचारी कपातीची पूर्वल्पना दिली होती. मोबाईल नेटवर्क उद्योगासाठी 2024 कठीण वर्ष येण्याची कंपनीची अपेक्षा आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)