Apple BKC पाठोपाठ Apple Saket चं आज उद्घाटन; दिल्लीत Select Citywalk Mall मध्ये ग्राहकांच्या स्टोअर उघडण्यापूर्वीच रांगा (Watch Video)
दिल्लीच्या Select Citywalk Mall मध्ये आज अॅपलचं भारतातलं दुसरं स्टोअर उघडणार आहे.
भारतामधील पहिलं वहिलं अॅपल स्टोअर मुंबई मध्ये 18 एप्रिलला उघडल्यानंतर आज (20 एप्रिल) दिल्ली मध्ये दुसरं अॅपल स्टोअर भारतीयांसाठी खुलं होणार आहे. दिल्लीच्या Select Citywalk Mall मध्ये अॅपलचं हे स्टोअर असणार आहे. भारतीयांची अॅपल प्रोडक्ट्स बद्दल असलेली क्रेझ दिल्लीतही पहायला मिळाली. 11 वाजता स्टोअर उघडण्यापूर्वीच आबालवृद्ध रांगेत उभे असलेले बघायला मिळाले आहेत. Apple BKC Store मध्ये जेव्हा ग्राहक पोहचला 32 वर्ष जुना Macintosh Classic घेऊन; Tim Cook देखील झाले आश्चर्यचकीत (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement