जागतिक 1 अब्ज सायबर हल्ल्यांपैकी तब्बल 500 दशलक्षाहून अधिक सायबर हल्ले भारतात रोखले गेले. हे प्रमाण 2022 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत (829 दशलक्ष हल्ले) 2023 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सायबर हल्ल्यांच्या संख्येत 29 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. बुधवारी जाहीर झालेल्या एका नवीन अहवालात हि बाब समोर आली आहे. (हेही वाचा: WhatsApp Alert: व्हॉट्सअॅपवर मोठा आरोप; वापर होत नसताना करत आहे मायक्रोफोन एक्सेस, IT Ministry करणार चौकशी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)