Simpl Layoff 2023: BNPL स्टार्टअप Simpl कंपनी आपल्या 150 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
सध्या सुरु असलेल्या जागतिक मंदीच्या कारणामुळे कंपनीने हे पाऊल उचललले असल्याची माहिती आहे.
BNPL स्टार्टअप (Buy Now Pay Later) Simpl कंपनी कर्मचारी कपात करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या कंपनीतून जवळपास 150 लोकांना काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या काळातही कंपनीने चांगली प्रगती केली होती. पंरतू सध्या सुरु असलेल्या जागतिक मंदीच्या कारणामुळे कंपनीने हे पाऊल उचललले असल्याची माहिती आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)