BMW's Can Now Change Colors: रंग बदलाऱ्या 'कार'चा व्हिडिओ होतोत सोशल मीडियावर व्हायरल, 'ह्या' कारणामुळे आली चर्चेत (Watch Video
सोशल मीडियावर रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हायरल कारचे व्हिडिओ पाहून लोकांना धक्काच बसला आहे.
BMW's can now change colors: सद्या सोशल मीडियावर रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्व लोक आवाक झाले आहे. सोशल मीडियावर ह्या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा InsaneRealitys ट्विटर अंकाउट वरून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका सेंकद मध्येच पांढऱ्या रंगाची गाडी राखाडी रंगात बदलते. BMW ने एका प्रदर्शनात सांगितले आहे की, गाडीत एक बटण आहे ते दाबताच त्याचा रंग बदलतो. त्या गाडीत पेंट स्किम कलर चेंजचा पर्याय दिला आहे.
BMW's can now change colors pic.twitter.com/UpR04kZWfg
— Insane Reality Leaks (@InsaneRealitys) June 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2023 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

