BIS quality standards: यूएसबी, टाइप-सी चार्जर्स, डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून गुणवत्ता मानके जारी

तसेच डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

ब्यूरो ऑफ इंडियन स्टान्डर्डकडून इलेक्ट्रॉनिक्स गॅझेसाठी ३ विशेष क्वालिटी स्टॅनडर्ड जारी केले आहेत. देशात विक्रीसाठी असलेल्या स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सला चार्ज करण अनिवार्य असतं. विना चार्जर आपण कुठलाही इलेक्ट्रीकल गॅझेट वापरु शकत नाही. तरी  सामान्य चार्जिंग सोल्यूशन्स देण्यासाठी म्हणून केंद्र सरकाराकडून इलेकट्रीकल चार्जसाठी काही क्वालिटी स्टॅनडर्ड जारी करण्यात आले आहे. तसेच  डिजिटल टीव्ही आणि विविध इलेकट्रॉनिक गॅझेट्ससाठी केंद्र सरकारकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत