Ashneer Grover on Online Gaming: ऑनलाइन गेमिंगची हत्या! अश्नीर ग्रोव्हरने 28% GST लावण्यासाठी मोदी सरकारवर साधला निशाणा, ट्विट पहा

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात सरकारने कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगसारख्या ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू करण्याची घोषणा केली.

Ashneer Grover (PC - Instagram)

ऑनलाइन गेमिंग उद्योगावर 28% GST लादल्याबद्दल भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी मंगळवारी सरकारवर टीका केली. ग्रोव्हरने सरकारच्या या निर्णयाला चुकीचे म्हटले असून, भारतात फँटसी गेमिंगची हत्या झाली असल्याचे म्हटले आहे. खरं तर, मंगळवारी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर एक मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात सरकारने कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगसारख्या ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू करण्याची घोषणा केली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement