Amazon India Layoffs: टेक कंपनी अ‍ॅमेझॉन भारतातून 500 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे

Amazon (PC - Pixabay)

Amazon India Layoffs:  Amazon भारतातील विविध व्यवसाय आणि फंक्शन्समध्ये सुमारे 500 कर्मचाऱ्यांना काढणार आहेत. अहवालानुसार, कामावरून कमी करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि Amazon Web Services (AWS), मानव संसाधने, सपोर्ट फंक्शन्स मधील कर्मचारी काढले जाणार आहेत. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, टाळेबंदीची ही नवीन फेरी मार्च 2023 मध्ये करण्यात आलेल्या 9,000 नोकऱ्या कपातीच्या (Layoffs) घोषणेचा भाग आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement