Layoff Season 2023: Alibaba च्या Daraz मध्ये 11% नोकरकपात

Alibaba च्या Daraz मध्ये 11% नोकरकपात करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.

Job Layoff (Photo Credits: Twitter)

Alibaba च्या Daraz मध्ये 11% नोकरकपात करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. जगभरात अनेक टेक कंपन्यांनी मागील काही महिन्यात नोकरकपात जाहीर केली आहे. त्यामुळे दिवसागणिक आता हे मंदीचं मळभ गडद होत चाललं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)