Virat Kohli Video: विराट कोहलीच्या हेअर स्टाइलची होतेय चर्चा; 'ह्या' लुकमुळे सर्वत्र होतोय व्हायरल, (Watch Video)

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली क्रिकेट पासून लांब आहे. विराट सद्या फिटनेस आणि लुक कडे लक्ष घातल आहे. ह्या लुकमुळे लोकांच्या नजरा विराटवर पडायला लागल्या आहेत.

Virat and Anushka (Photo Credit - Twitter)

Virat Kohli Video: भारतीय टीमचा सुप्रसिध्द क्रिकेटर विराट कोहली सध्या क्रिकेट पासून लांब आहे.  व्हायरल भयाई या इस्टाग्राम अकाउंटवर सध्या विराट कोहलीचा नवी हेअरस्टाइल लुक व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर विराट कोहलीच्या हेअर स्टाइलची चर्चा होत आहे. काही चाहत्यांना हा लुक खरच आवडला तर काही चाहत्यांनी नवीन लुकच्या संदर्भात खिल्ली उडवली.सोशल मीडियाचा स्टार म्हणून विराट कोहलीला चांगलीच ओखळ मिळाली आहे.येत्या 12 जूलैच्या वेस्ट इँडिज विरुद्द क्रिकेटचा सामना असल्याचे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement