Hardik Pandya vs Krunal Pandya: पांड्या बंधूंचा घरातच रंगला क्रिकेटचा सामना, सामन्याचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या व्हिडिओमध्ये हार्दिक क्रृणालप्रमाणेच डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसत आहे.

Hardik Pandya vs Krunal Pandya: पांड्या बंधूंचा घरातच रंगला क्रिकेटचा सामना, सामन्याचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

क्रृणाल पांड्याने (Krunal Pandya) आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याचा लहान भाऊ हार्दिक पांड्यासोबत (Hardik Pandya) इनडोअर क्रिकेट (indoor Cricket) खेळत आहे. या व्हिडिओमध्ये घरात दोघे क्रिकेटची मज्जा घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक त्याचा भाऊ क्रृणालसाठी गोलंदाजी करत आहे. त्यानंतर क्रुणाल हार्दिकसाठी गोलंदाजी करत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक क्रृणालप्रमाणेच डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2023 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).