Cristiano Ronaldo आणि Georgina Rodriguez यांचा आलिशान Yatch वरील हॉट किसच्या फोटोसह व्हिडिओ व्हायरल
क्रिस्टियानो रोनाल्डो आपली प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्झबरोबर सुट्टीवर आहे.रोनाल्डो आणि जॉर्जिना सध्या स्पेन येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत
युरो चषक 2020 संपल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो आपली प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्झबरोबर सुट्टीवर आहे.रोनाल्डो आणि जॉर्जिना सध्या स्पेनच्या मालोरका येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत. तिथले काही फोटो जॉर्जिनाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.ते फोटो पाहुन रोनाल्डो आणि जॉर्जिना तिथे किती आनंदात आणि रोमँटिक मूड मध्ये आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. (क्रिस्टियानो रोनाल्डो चा मोठा खुलासा; फुटबॉल मैदानावर गोल करण्यापेक्षा गर्लफ्रेंड जॉर्जीना रोड्रिग्ज सोबत Sex करणे जास्त पसंत)
जॉर्जिना ने रोनाल्डो बरोबर किस करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.जो पोस्ट करताच त्यावर चाहत्यांच्या भरपूर कमेंट यायला सुरुवात झाली आहे.जॉर्जिना एक मॉडेल आहे आणि बर्याच दिवसांपासून रोनाल्डो आणि ती एकमेकांबरोबर आहेत. रोनाल्डो आणि जॉर्जिना चे फोटो पाहिल्यास दोघंही या ब्रेकचा किती आनंद घेत आहेत याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)