Tokyo Olympics 2020: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय ऑलिम्पिक दल होणार उपस्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार आमंत्रण

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत आशवसक कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक तुकडीला विशेष अतिथी म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित करणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमधील सर्व सहभागींना त्यांच्या निवासस्थानी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतील.

Tokyo Olympics 2020: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय ऑलिम्पिक दल होणार उपस्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार आमंत्रण
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

Tokyo Olympics 2020: भारतीय ऑलिम्पिक दल (India Olympic Contingent) स्वातंत्र्यदिन (Independence Day) सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आमंत्रण पाठवणे अपेक्षित आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).