आशिया चषकाचे यजमानपद काढल्यास पाकिस्तानचा विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

विश्वचषकाच्या काळात तीन देशांसोबत त्रिकोणीय सीरीज खेळू असे देखील त्यांनी सांगितले

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

जर पाकिस्तानकडून (pakisthan) आशिया कपचे (Asia Cup) आयोजनपद काढून घेतले तर पाकिस्तान भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्घेतून (World Cup) माघार घेईल असा इशारा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे. तसेच विश्वचषकाच्या काळात तीन देशांसोबत त्रिकोणीय सीरीज खेळू असे देखील त्यांनी सांगितले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement