IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया करतेय कठोर मेहनत, पहा फोटो

कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार मेहनत घेत आहे.

Team India

Team India ने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी चट्टोग्राममध्ये प्रशिक्षण घेतले. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार मेहनत घेत आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडियाचे कसोटी मालिका जिंकण्यावर सर्व लक्ष केंद्रित आहे. हेही वाचा PAK vs ENG: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहसारखा लहान मुलगा दिसला, पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement