IPL 2022 SRH vs LSG: लखनौ सुपर जायंट्सकडून सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला.

IPL 2022 SRH vs LSG

मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 12 धावांनी पराभव केला. एलएसजीचा हा लीगमधील सलग दुसरा विजय होता, तर एसआरएचने हंगामातील त्यांचे पहिले दोन सामने गमावले. फलंदाजीला पाठवलेले कर्णधार केएल राहुल (68) आणि दीपक हुडा (51) यांनी चौथ्या विकेटसाठी 87 धावा जोडल्या आणि लखनौ सुपर जायंट्सला 7 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)