Nattu Naatu: सुनील गावस्करांचा नाटू नाटू वर डान्स (Watch Video)

अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान गावसकर यांनी खेळपट्टीवर नाटू नाटू वर डान्स केला.

आरआरआर (RRR) टीमने ऑस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर देशात सर्वच ठिकाणी या विजयाचा जल्लोष पहायला मिळाला. सोशल मिडीयावर (Social Media) देखील अनेकांनी या विजया बद्दल अभिनंदनाच्या संदेशासह आपला डान्स व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही या ऑस्कर विजयाचा आंनद घेतला आहे. अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान गावसकर यांनी खेळपट्टीवर नाटू नाटू वर डान्स केला.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now