IND vs SA 5th T20: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, पावसामुळे सामना होणार 19-19 षटकांचा

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे, सामना 19-19 षटकांचा खेळवला जाईल. सामना 7:50 वाजता सुरू होईल.

Photo Credit - Twitter

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे, सामना 19-19 षटकांचा खेळवला जाईल. सामना 7:50 वाजता सुरू होईल.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement