Sarfaraz Khan Marriage: काश्मिरी मुलीसह क्रिकेटर सरफराज खानचा निकाह
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सरफराज खान अनेक दिवसांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संघात प्रवेशासाठी तो सतत दार ठोठावत असतो,
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सरफराज खान (Sarfaraz Khan)अनेक दिवसांपासून टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संघात प्रवेशासाठी तो सतत दार ठोठावत असतो, पण आजतागायत टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडलेले नाहीत. दरम्यान, सरफराजने आयुष्यात नवी इनिंग सुरू केली आहे. त्याने एका काश्मिरी मुलीशी लग्न केले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement