Maharashtra Day 2022: सचिन तेंडूलकरने ट्विट करत महाराष्ट्र दिनाच्या दिल्या खास शुभेच्छा

महाराष्ट्र दिना निमित्त मास्टर ब्लास्टक सचिन तेंडूलकरने खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटले आहे निसर्गाने नटलेल्या, शौर्याने घडलेल्या आणि मेहनतीने रचलेल्या महाराष्ट्राचा आपल्या सर्वांना प्रचंड अभिमान आहे आणि राहील. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Sachin Tendulkar (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र दिना निमित्त मास्टर ब्लास्टक सचिन तेंडूलकरने खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटले आहे  निसर्गाने नटलेल्या, शौर्याने घडलेल्या आणि मेहनतीने रचलेल्या महाराष्ट्राचा आपल्या सर्वांना प्रचंड अभिमान आहे आणि राहील. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement