Sachin Tendulkar Share Post: आज कन्या दिना निमित्त अनेक कलाकारांनी आज आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आहे.  सचिन तेंडूलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्ट मध्ये असं लिहले आहे की, किती सुंदर योगायोग! अर्जुनचा वाढदिवस आणि कन्या दिवस एकाच दिवशी साजरा करत आहे. मी एक आनंदी वडील होऊ शकत नाही. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर सचिनने शेअर केली आहे. त्यासोबत सचिनने सारा आणि अर्जूनचा लहानपणाचा फोटो पोस्ट केला आहे,

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)