जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक Vasudeo Paranjape यांच्या निधनानंतर Sachin Tendulkar झाला भावूक; ट्विटवर केली 'अशी' पोस्ट

त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक वासूदेव परांजपे यांचे सोमवारी (31 ऑगस्ट) निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर भावूक झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement