IPL 2022 RCB vs LSG: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा लखनौ सुपर जायंट्सवर 18 धावांनी विजय
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला.
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. आरसीबीचा हा पाचवा विजय आहे. त्याचबरोबर लखनौचा हा तिसरा पराभव आहे. फाफ डू प्लेसिसच्या 96 धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 6 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ निर्धारित षटकांत केवळ 163 धावाच करू शकला. आरसीबीच्या या विजयाचा हिरो होता वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड. त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देत चार विकेट घेतल्या. हेझलवूडने क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, कृणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement