MI vs LSG: रोहित शर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या मिशनसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात लखनौचा पराभव झाला, तर त्याचा प्लेऑफचा मार्ग खडतर असेल, पण मुंबईच्या मोहिमेला मोठा फटका बसणार नाही. मुंबईचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत, तर लखनौचे 12 सामन्यांत 13 गुण आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने काइल मेयर्सला आपल्या संघातून वगळले आहे. आवेश खानही नाही. नवीन-उल-हकचे संघात पुनरागमन झाले आहे. दीपक हुडाही संघात आला आहे. हेही वाचा IPL 2023: घरी पोहोचल्यानंतर विराट कोहलीने सिराजला दिले सरप्राईज, पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement