Rohit Sharma Romantic Photo: रोहित शर्माने त्याच्या पत्नीसह सोशल मीडियावर फोटो शेअर करत 'ही' केली पार्थना

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचे खेळाडू आपले फोटो वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच रोहित शर्माने त्याच्या पत्नीसह एक फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  सध्या जगात जे काही घडत आहे, त्यामुळे सगळेच लोक तणावात आहेत. मात्र या परिस्थितीत आपण फक्त आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना घट्ट धरून ठेवायचे आहे. तसेच मा पार्थना करतो  की, येथील प्रत्येकाला आपल्या प्रेमाचे ठिकाण सापडेल. असं कॅप्शनही त्याने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement