IND vs ENG: ऋषभ पंत एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक करणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक बनला
ऋषभ पंत आता फारोख इंजिनियरनंतर त्याच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक करणारा एकमेव दुसरा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.
ऋषभ पंत आता फारोख इंजिनियरनंतर एकाच कसोटी सामन्यात शतक आणि अर्धशतक करणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. याआधी हा विक्रम फारोख इंजिनियरच्या नावावर होता. फारोख इंजिनियरने फेब्रुवारी 1973 मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तेव्हा त्याने हा विक्रम केला होता. मात्र आता पंतने त्याच्या विक्रमला गवसणी घातली आहे. तसेच त्यानेही या यादीत त्याचे नाव कोरले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)