PBKS vs KKR: डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाब किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 धावांनी विजय

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या.

Punjab Kings

आयपीएल 2023 च्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. पंजाबने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना 7 धावांनी जिंकला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने 16 षटकांत 146 धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना थांबला. पंजाबकडून धवनने 40 आणि राजपक्षेने 50 धावा केल्या. अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत 3 बळी घेतले. हेही वाचा LSG vs DC: मी नियमानुसार 13वा खेळाडू... ऋषभ पंतच्या 'या' ट्विटने चाहते झाले भावूक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)