Commonwealth Games 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रौप्यपदक जिंकल्याबद्दल बिंदयाराणी देवीचे केले अभिनंदन, पाहा ट्विट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणीचे अभिनंदन केले.
भारताच्या बिंदयाराणी देवीने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 55 किलो गटात रौप्य पदक जिंकून या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या चारवर नेली. मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकल्यानंतर, 23 वर्षीय बिंद्याराणीने स्नॅच प्रकारात 86 किलो वजन उचलून सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलून विक्रम मोडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक जिंकल्याबद्दल बिंद्याराणीचे अभिनंदन केले.
Tweet
Tags
2022 Birmingham
2022 Birmingham Commonwealth Games
2022 Commonwealth Games
2022 CWG
2022 CWG games
Alexander Stadium
Bindayarani Devi
Birmingham
Birmingham 2022
Birmingham Commonwealth
Birmingham Commonwealth Games
Birmingham CWG 2022
Commonwealth Games
Commonwealth Games 2022
Commonwealth Games 2022 Schedule
Commonwealth Games 2022 Sports
Commonwealth Games India
CWG
CWG 2022
CWG 2022 India Squad
Games 2022
India
President Draupadi Murmu
Prime Minister Narendra Modi
Silver Medal
Sports CWG 2022
Weightlifting
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement