Thala Dhoni Meets Thalapathy Vijay: एम एस धोनी आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय यांचा फोटो सीएसकेच्या ट्विटर हँडलवर केला पोस्ट

MS Dhoni And Vijay (Pic Credit - CSK Twitter)

चैन्नई सुपर किंगने एक ट्विट केले आहे. ज्यात क्रिकेट खेळाडू एम एस धोनी आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय यांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे. तसेच पुढे मास्टर आणि ब्लास्टर असे कॅप्शन टाकले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement