Vinesh Phogat ला Asian Games मध्ये विना ट्रायल्स थेट प्रवेशावरून Wrestler Antim Panghal ने व्यक्त केली नाराजी (Watch Video)

सूत्रांच्या माहितीनुसार, Ad-hoc committee ने सूट दिल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट चाचणीसाठी उपस्थित न राहता थेट आशियाई क्रीडा स्पर्धेत जाण्याची शक्यता आहे.

Antim Panghal | Twitter

Vinesh Phogat ला Asian Games मध्ये विना ट्रायल्स थेट प्रवेशावरून Wrestler Antim Panghal ने नाराजी व्यक्त केली आहे. Commonwealth Games trial मध्येही असाच प्रकार केल्याचं सांगण्यात आले आहे. आमच्यात 3-3 असा सामना झाला असूनही माझ्यासोबत असं वागणं का होत आहे असा सवाल तिने विचारला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now