World Archery Youth Championships: भारताच्या युवा चॅम्पियन्सची कमाल, जुनिअर रिकर्व्ह पुरुष संघाने पटकावले सुवर्ण पदक

जागतिक तिरंदाजी युवा चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरा, आदित्य चौधरी आणि साळुंखे पार्थ सुशांत यांची ज्युनियर रिकर्व्ह पुरुषांची टीमने स्पेनचा पराभव करून सुवर्ण पदक खिशात घातले आहे. पोलंड येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे.

जागतिक तिरंदाजी युवाचॅम्पियनशिप (Photo Credit: Twitter/Media_SAI)

जागतिक तिरंदाजी युवा चॅम्पियनशिप (World Archery Youth Championships) स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरा, आदित्य चौधरी आणि साळुंखे पार्थ सुशांत यांची ज्युनियर रिकर्व्ह पुरुषांची (Junior Recurve Men's Team) टीमने स्पेनचा (Spain) पराभव करून सुवर्ण पदक खिशात घातले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement