Winter Olympics 2022: भारताच्या हिवाळी ऑलिम्पिक संघाचे (India Winter Olympics Contingent) व्यवस्थापक मोहम्मद अब्बास वानी (Mohammad Abbas Wani) बीजिंग विमानतळावर (Beijing Airport_ उतरल्यावर कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले की शेफ डी मिशन (Chef de Mission) हरजिंदर हिवाळी ऑलिंपिक आयोजकांशी पुन्हा चाचणीसाठी समन्वय साधत आहे.
Manager Of Indian Contingent at Beijing Winter Olympics, Abbas Wani tested COVID positive at Beijing Airport. Chef De Mission Harjinder Singh is coordinating for re-test. Athlete & his coach have been shifted to another flat to avoid any interaction: IOA President Narinder Batra
— ANI (@ANI) February 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)