Wimbledon 2021: गतविजेत्या Simona Halep हिची दुखापतीमुळे चॅम्पियनशिप मधून माघार

यावर्षी मे महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेदरम्यान पोटरीच्या दुखापतीतून सावरण्याचा अपयशी ठरलेल्या गतविजेत्या सिमोना हालेपलाने शुक्रवारी विम्बल्डन 2021 मधून माघार घेतली आहे. टेनिस जागतिक प्रख्यात खेळाडू- राफेल नदाल, नाओमी ओसाका, डोमिनिक थिम आणि मिलोस राओनिक यांनी देखील चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला होता.

Wimbledon 2021: गतविजेत्या Simona Halep हिची दुखापतीमुळे चॅम्पियनशिप मधून माघार
सिमोना हालेप (Photo Credit: Twitter/Wimbledon)

Wimbledon 2021: यावर्षी मे महिन्यात झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेदरम्यान पोटरीच्या दुखापतीतून सावरण्याचा अपयशी ठरलेल्या गतविजेत्या सिमोना हालेपलाने (Simona Halep) शुक्रवारी विम्बल्डन (Wimbledon) 2021 मधून माघार घेतली आहे. हालेपने यापूर्वी फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतून देखील माघार घेतली होती. तसेच यापूर्वी टेनिस जागतिक प्रख्यात खेळाडू- राफेल नदाल (Rafael Nadal), नाओमी ओसाका (Naomi Osaka), डोमिनिक थिम आणि मिलोस राओनिक यांनी देखील चॅम्पियनशिप (Championship) स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2021 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).