US Open 2021 Prize Money: यूएस ओपन चॅम्पियनला मिळणार 2012 पासूनची सर्वात कमी बक्षीस रक्कम, 30 ऑगस्टपासून रंगणार वर्षांच्या अंतिम ग्रँड स्लॅमची लढत
युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) 2019 च्या तुलनेत यंदाचं यूएस ओपन ग्रँड स्लॅम सँर्धेच्या दोन एकेरी चॅम्पियन्सच्या बक्षीस रकमेमध्ये 35 टक्के घट जाहीर केली. 2012 पासून चॅम्पियनला दिली जाणारी ही सर्वात कमी रक्कम आहे, जेव्हा एकेरी चॅम्पसना प्रत्येकी 1.9 लाख डॉलर्स मिळाले होते. 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वर्षाच्या अंतिम ग्रँड स्लॅम चॅम्पियनला 2.5 लाख डॉलर्स दिले जातील.
युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (USTA) 2019 च्या तुलनेत यंदाचं यूएस ओपन (US Open) ग्रँड स्लॅम सँर्धेच्या दोन एकेरी चॅम्पियन्सच्या बक्षीस रकमेमध्ये 35 टक्के घट जाहीर केली. 2012 पासून चॅम्पियनला दिली जाणारी ही सर्वात कमी रक्कम आहे.
The 2021 US Open will set a new record in prize money and total player compensation at $57.5 M.
Read more ⤵️
— US Open Tennis (@usopen) August 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2021 12:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

