UEFA Women's Euro 2022: जर्मनीविरुद्धच्या विजयी गोल, महिला फूटबॉलपटू क्लो केली हिने आनंदाच्या भरात मैदानातच उतरवला टी-शर्ट (पाहा व्हिडिओ)

UEFA महिला युरो 2022 साठी जर्मनीविरुद्ध झालेल्या सामन्यात फुटबॉलपटू क्लो केली हिने विजयी गोल केला. विजयी गोल होताच केली हिला आनंद अनावर झाला. तिने मैदानातच टी-शर्ट उतरवला आणि आनंद साजरा केला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement