Tokyo Paralympics 2021: भाला फेक Devendra Jhajharia ने विश्वविक्रम मोडत टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत केला प्रवेश

दोन वेळा पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झझारियाने पुन्हा एकदा स्वत:चा विश्वविक्रम मोडला आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले. 40, झझारियाने भाला 65.71 मीटर अंतरावर फेकत 63.97 मीटर लांबीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला ज्याने त्याला 2016 रिओ पॅरालंपिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती.

देवेंद्र झाझरिया टोकियो 2020 (Photo Credit: Facebook)

Tokyo Paralympics 2021: दोन वेळा पॅरालंपिक (Paralympic) सुवर्णपदक विजेता देवेंद्र झझारियाने (Devendra Jhajharia) पुन्हा एकदा स्वत:चा विश्वविक्रम मोडला आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेचे तिकीट मिळवले. 40, झझारियाने भाला 65.71 मीटर अंतरावर फेकत 63.97 मीटर लांबीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला ज्याने त्याला 2016 रिओ पॅरालंपिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती. झझारियाने ट्विटरवर आपल्या कामगिरीची माहिती देत कुटुंब, प्रशिक्षक आणि फिटनेस ट्रेनरचे आभार मानले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement