Tokyo Paralympics 2020: पलक कोहली पहिल्या SU5 एकेरी सामन्यात पराभूत, प्रमोद भगत याच्यासोबत मिश्र दुहेरीत देखील निराशाजनक सुरुवात

SL3-SU5 मिश्र दुहेरी स्पर्धेत पराभवाची सुरुवात केल्यानंतर, 19-वर्षीय भारतीय पलक कोहलीला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. पलकला जपानच्या सुझुकी अयाकोविरुद्ध टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सरळ गेममध्ये 21-4, 21-7 पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, पलक आणि प्रमोद भगतच्या भारतीय जोडीचा फ्रेंच जोडीने 21-9, 15-21, 21-19 असा पराभव केला.

पलक कोहली आणि प्रमोद भगत (Photo Credit: Twitter/Media_SAI)

Tokyo Paralympics 2020: SL3-SU5 मिश्र दुहेरी स्पर्धेत पराभवाची सुरुवात केल्यानंतर, 19-वर्षीय भारतीय पलक कोहलीला (Palak Kohli) आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. पलकला जपानच्या सुझुकी अयाकोविरुद्ध टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) सरळ गेममध्ये 21-4, 21-7 पराभवाला सामोरे जावे लागले.

पलक कोहली आणि प्रमोद भगत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement