Tokyo Paralympics 2020: भारताची युवा शटलर Palak Kohli महिला एकेरी SU5 क्वार्टरफाइनल सामन्यात पराभूत
टोकियोमधील सर्वात तरुण भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू पलक कोहली टोकियो पॅरालिम्पिक खेळाच्या SU5 प्रकारात महिला एकेरीतून बाहेर पडली आहे. 19-वर्षीय खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या काएदे काम्यामाकडून 11-21, 15-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पलकच्या लढाऊ वृत्तीने 4 मॅच पॉइंट वाचवल्यानंतर भारताच्या काही आशा वाढवल्या होत्या पण जपानी खेळाडू त्याच्यावर वरचढ ठरली.
Tokyo Paralympics 2020: टोकियोमधील (Tokyo Paralympics) सर्वात तरुण भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू (Para Badminton) पलक कोहली (Palak Kohli) टोकियो पॅरालिम्पिक खेळाच्या (Tokyo Paralympic Game) SU5 प्रकारात महिला एकेरीतून बाहेर पडली आहे. 19-वर्षीय खेळाडूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या (Japan) काएदे काम्यामाकडून 11-21, 15-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
Tags
Palak Kohli
Paralympics 2020
Paralympics 2020 India
Paralympics 2020 India Contingent
Tokyo 2020
Tokyo Paralympic Games 2020
Tokyo Paralympics
Tokyo Paralympics 2020
टोकियो 2020
टोकियो पॅरालिम्पिक 2020
टोकियो पॅरालिम्पिक खेळ 2020
पलक कोहली
पॅरालिम्पिक 2020
पॅरालिम्पिक 2020 भारत
पॅरालिम्पिक 2020 भारत आकस्मिक
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement