Tokyo Paralympics 2020: भारतीय तिरंदाज हरविंदर सिंह पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये सेमीफायनल फेरीत

भारतीय तिरंदाज हरविंदर सिंहने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंगने क्वार्टरफाइनलमध्ये जर्मनीच्या माईक झारस्जेव्स्कीचा 6-2 असा पराभव करत टोकियो पॅरालम्पिक खेळात तिरंदाजी प्रकारात भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PixaBay)

Tokyo Paralympics 2020: भारतीय तिरंदाज हरविंदर सिंहने (Harvinder Singh) पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंगने क्वार्टरफाइनलमध्ये जर्मनीच्या माईक झारस्जेव्स्कीचा 6-2 असा पराभव केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement